गोळा भात
साहित्य १ :-
बेसन २ कप
हळद १/४ टी- स्पून
तिखट १/२ टी- स्पून
मीठ चवीनुसार
सोडा १/४ टी- स्पून
तेल २ टे- स्पून
कृती १ :-
* बेसनात हळद, तिखट, सोडा, मीठ आणि तेल एकजीव करा.
* पाण्याने घट्ट भिजवा.
* चपटे गोळे किव्वा मुठीच्या आकाराचे गोळे बनवा.
साहित्य २ :-
तांदूळ १ १/२ कप
तेल २ टी- स्पून
जिरे १/२ टी स्पून
हळद १/४ टी- स्पून
तिखट १/२ टी- स्पून
मीठ चवीनुसार
पाणी आवश्यकतेनुसार
कृती २ :-
* pan मध्ये तेल गरम करा.
* जिरे, हळद, तिखट, मीठ फोडणीत घालून परता.
* स्वच्छ धुतलेले तांदूळ फोडणीत घाला.
* कुकर मध्ये फोडणी दिलेले तांदूळ घ्या आणि आवश्यक तितके पाणी घाला.
* १ उकळी आली की तयार केलेले गोळे घाला आणि कुकरचे झाकण बंद करा.
* २ शिट्ट्या झाल्या की gas कमी करा आणि १ शिट्टी झाली की बंद करा.
* serve करताना कढलेलं तेल किव्वा ताक सोबत द्या.
* आणि खाताना गोळे आणि भात एकजीव करा.

0 Responses to "गोळा भात"
Leave A Comment :