गोपालकाला
साहित्य :-
धानाच्या लाह्या ३ कप
जाड पोहे १ कप
हरभरा डाळ १/२ कप (२ तास भिजवलेली)
कच्चे शेंगदाणे १/४ कप
मिरची १
कोथिंबीर १/४ कप
आंब्याचे आणि लिंबाचे लोणचे १/४ कप (दोन्ही मिळून)
दही १/४ कप
साखर १ चमचा
मीठ चवीनुसार
काकडी १/४ कप
डाळिंबाचे दाणे १/४ कप
कृती :-
* जाड पोहे पाण्याने मऊ करा.
* मिरची, कोथिंबीर बारीक चिरा.
* लाह्या, पोहे एकत्र करा.
* त्यात हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, मिरची, कोथिंबीर, काकडी आणि लोणचे मिसळा.
* आता दही, साखर आणि मीठ घालून एकजीव करा.
* वरून डाळिंबाचे दाणे घालून serve करा.

0 Responses to "गोपालकाला"
Leave A Comment :