कढी गोळे
डाळीच्या गोळ्याचे साहित्य :-
हरभरा डाळ १ कप (४ तास भिजून ठेवलेली)
आले-लसून पेस्ट १ टी- स्पून
कढीपत्ता ३-४ पाने
तिखट, मीठ, हळद चवीनुसार
कृती :-
* हरभऱ्याची डाळ aani कढीपत्ता पेकात्र mixer मधून बारीक करा.
* आले-लसून पेस्ट आणि तिखट, मीठ, हळद मिश्रणात एकत्र करा.
* छोटे छोटे गोल गोळे बनवा.
कढी साठी साहित्य :-
आंबट दही १ टे- स्पून
बेसन १/२ टे- स्पून
कढीपत्ता ४-५ पाने
मिरची १
हिंग १/४ टी- स्पून
हळद, मीठ
पाणी २ कप
तेल १ १/२ टी- स्पून
कृती :-
* आंबट दही आणि बेसन एकजीव करून त्यात पाणी mix करा.
* तेल गरम झाल्यावर फोडणीत कढीपत्ता, मिरची, हिंग, हळद आणि मीठ घाला.
* दही आणि बेसनाचे बनवलेले मिश्रण फोडणीत घाला.
* कढी ला उकळी आल्यावर आपण बनवलेले डाळीचे गोळे कढीत टाका.
* गोळे शिजले की गरम serve करा.

0 Responses to "कढी गोळे"
Leave A Comment :