वडा भात
वडे बनवण्याचे साहित्य :-
हरभरा डाळ १/२ कप
तुरीची डाळ १/२ कप
मटकीची डाळ १/२ कप
मुगाची डाळ १/२ कप
भाजलेले मेथीचे दाणे २ टी- स्पून
कढीपत्ता १०-१२ पाने
मिरची १
आले-लसूण पेस्ट १ टी-स्पून
कोथिंबीर २ टी-स्पून
तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, धणे पावडर, जिरे पावडर :- चवीनुसार
तळणासाठी तेल.
कृती :-
* हरभरा डाळ, तुरीची डाळ, मटकीची डाळ आणि मुगाची डाळ ४ तास भिजवून ठेवा.
* भिजलेल्या डाळी सोबत भाजलेले मेथीचे दाणे, कढीपत्ता आणि मिरची mixer मधून बारीक करून घ्या.
* आता या डाळींच्या मिश्रणात आले-लसूण पेस्ट mix करा.
* तिखट, हळद, मीठ, आणि सर्व मसाले आणि सोबत बारीक चिरलेली कोथिंबीर mix करा.
* या मिश्रणात १ टे- स्पून गरम तेल घालून mix करा.
* हातावर चपटे वडे करून तळा.
* गरम भातात, तयार झालेले वडे बारीक करून mix करा आणि वरून कढलेले तेल घालून serve करा.

0 Responses to "वडा भात"
Leave A Comment :