बीट सूप
साहित्य :-
बारीक चिरलेला बीट १
आल्याचा रस १/२ टी- स्पून
लिंबाचा रस १ टी- स्पून
चिरलेला कांदा १/२ कप
available असलेल्या भाज्या बारीक चिरलेल्या
बटर १ टे- स्पून
चीज सजावटीसाठी
मीठ चवीनुसार
कृती :-
* एका pan मध्ये बटर गरम करून बीट आणि कांदा परतून घ्या.
* त्यात लिंबाचा आणि आल्याचा रस घाला.
* झाकण ठेऊन २ मिनिटे शिजवा.
* बारीक चिरलेल्या भाज्या आणि थोडे पाणी mix करून उकळून घ्या.
* बीट मऊ झाले की मिश्रण थंड करायला ठेवा.
* मिश्रण mixer मधून पेस्ट करून घ्या.
* आता सूप पुन्हा pan मध्ये घेऊन त्यात मीठ आणि मिरे पावडर घालून परतून घ्या.
* चीज ने सजऊन गरम serve करा.

Bitach poushtik padarth kay karaych ha motha prashn hota pan I like above Recipe. Thanks Very Much!!!!