व्यक्तिरेखा चित्र

Posted by मधुरा on 11:22 PM

आज जे व्यक्तिचित्र लावलं आहे ते माझ्यासाठी एक आव्हान होते ... म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दाखवायच्या, त्याच्या दाढी मिशा बनवायच्या आणि ते चित्र खरे आहे हे भासवायचं... पण मी पूर्ण प्रयत्न केला आणि हे चित्र बनवले.. हे चित्र मी कसं बनवलं ते वेगवेगळ्या layers मध्ये बघू शकता...हे चित्र मी कसं बनवलं ते खाली layer मध्ये बघू शकता.