मांजरीचं चित्र

Posted by मधुरा on 1:08 AM

photoshop या software मध्ये मी हे मांजरीचं चित्र बनवलंय.. मांजरीचं fur बनवणं थोडं कठीण होतं म्हणूनच हे चित्र बनवण्याचा प्रयत्न केला.. हे चित्र बनवायला ५ तास लागले.. चित्र कसं बनलंय हे नक्की कळवा..या चित्राच्या वेगवेगळ्या layers तुम्ही बघू शकता..