बेबी कॉर्न सूप
साहित्य :-
बेबी कॉर्न ५
बारीक चिरलेला गाजर १/४ कप
मटार १/४ कप
बारीक चिरलेली कोबी १/४ कप
फ्लॉवर १/४ कप
छोटा कांदा
चीज २
आले १/२ inch
साखर १ टी- स्पून
मिरे पावडर १/४ टी- स्पून
मीठ चवीनुसार
तेल २ टी- स्पून
पाणी गरजेनुसार
कोथिंबीर सजवण्यासाठी
कृती :-
* बेबी कॉर्न, कांदा आणि आले एकत्र शिजवून घ्या.
* मटार वाफवून घ्या.
* तेल गरम करा आणि त्यात बारीक चिरलेले कोबी, फ्लॉवर आणि गाजर परतून घ्या.
* त्यात पाणी, बारीक चिरलेले बेबी कॉर्न, मटार mix करून उकळा.
* मीठ, मिरे पावडर आणि साखर घालून mix करा.
* १ मिनिट उकळल्यावर चीज आणि कोथिंबीर घालून serve करा.
0 Responses to "बेबी कॉर्न सूप"
Leave A Comment :