टोमॅटो सूप
साहित्य :-
टोमॅटो ५
मिरे पावडर १/४ टी- स्पून
पुदिन्याची पाने ४-५
व्हिनेगर १ टी- स्पून
मीठ चवीनुसार
कृती :-
* प्रथम टोमॅटो २ मिनिटे गरम पाण्यात ठेवा. नंतर लगेच थंड पाण्यात ठेवा.
* आता टोमॅटो चे वरचे साल काढून टाका. आणि टोमॅटो बारीक चिरा.
* आता थोडे पाणी गरम करायला ठेवा. त्याला उकळी आली कि त्यात चिरलेला टोमॅटो घाला.
* आता पुदिन्याची पाने, व्हिनेगर, मिरे पावडर आणि मीठ उकळत्या मिश्रणात टाका.
* ५ मिनिटे उकळा. त्या नंतर मिश्रण थंड करा आणि mixer मध्ये बारीक करा.
* टोमॅटो च्या बिया काढण्यासाठी गाळून घ्या.
* सजावटीसाठी बटर वापरता येईल. गरम करा आणि serve करा.

0 Responses to "टोमॅटो सूप"
Leave A Comment :