भरली कारली
साहित्य :-
कारले ७-८
बारीक चिरलेले कांदे २
आले-लसून पेस्ट १ टी- स्पून
आमचूर १ टे- स्पून
धणे पावडर १ टे- स्पून
जिरे पावडर १ टी- स्पून
गरम मसाला १ टी- स्पून
टोमॅटो पेस्ट १/२ कप
तिखट, मीठ चवीनुसार
कृती :-
*कारल्याचे उभे २ तुकडे करून आतील बिया काढून घ्या आणि मीठ लाऊन ४-५ तास ठेवा.
* पाण्याने धूऊन मीठ काढून घ्या.
* कढईत तेल गरम करून कांदा आणि आले-लसून पेस्ट परतून घ्या.
* आमचूर, धणे, जिरे गरम मसाला, मीठ आणि टोमॅटो पेस्ट टाका आणि fry करा.
* तयार झालेला मसाला कारल्यात भरा.
* फोडणी तयार करा आणि आवश्यक ते मसाले टाकून कारले fry करा.
0 Responses to "भरली कारली"
Leave A Comment :