काबुली चणे

Posted by मधुरा on 1:24 AM


साहित्य :-

काबुली चणे   ३ कप
मोठी विलायची   ३-४
छोटी विलायची   ४-५
लवंग     ३
किसलेले आले  १ टी- स्पून
सोडा      १ टी- स्पून
आमचूर  ४ टी- स्पून
गरम मसाला  ४ टी- स्पून
मिरेपूड   १ टी- स्पून
मिरची     ४
टोमॅटो पेस्ट १/२ कप

कृती :-

* ३ कप चणे १० कप पाण्यात आले, मोठी विलायची, लवंग, सोडा, छोटी विलायची, मीठ टाकून रात्रभर भिजत ठेवा.
* कुकर मध्ये १ शिट्टी होईपर्यंत उकडा.
* कढईत चणे काढा. त्यावर चण्याचे उकडलेले पाणी घाला.
* चाण्यावर सर्व मसाले, टोमॅटो पेस्ट, बारीक केलेली लवंग, आमचूर, गरम मसाला घाला.
* हिरवी मिरची त्यावर सजवा. गरम तेल टाका.
* serve  करताना लिंबू पिळा आणि कोथिम्बिरीने सजवा.