मुगलई दम आलू
साहित्य :-
बटाटे ८
टोमाटो पेस्ट १ कप
मावा ११५ ग्रॅम
तळणासाठी तूप.
कापलेले काजू ४-५
मनुका ६-७
मिरची ३
आले-लसून पेस्ट १ टी- स्पून
मिरे पूड, हळद, मीठ चवीनुसार
कृती :-
* बटाटे सोलून तुपात टाळून घ्या.
* बटाट्याचा आतील भाग पोकळ बनवून घ्या.
* मावा, काजू आणि मनुका mix करा आणि बटाट्यात भरा.
* बटाटा पोकळ करताना निघालेल्या बटाट्याने झाका.
* तूप गरम करून त्यात आले-लसून पेस्ट, टोमाटो पेस्ट, मिरची, मिरेपूड हळद, मीठ घालून परतून घ्या.
* पाणी घालून रस्सा तयार करा.
* तयार केलेले बटाटे रस्स्यात घाला.
0 Responses to "मुगलई दम आलू"
Leave A Comment :