मेथी मटर मलाई
साहित्य :-
मटर १०० ग्रॅम
मलाई २ टी- स्पून
मेथी २ जुड्या
मिरची ३-४
टोमॅटो पेस्ट १ कप
मावा २ टी- स्पून
दुध १ कप
पालकाची पेस्ट ४ टी- स्पून
आले-लसून पेस्ट २ टी- स्पून
खरबूजाची बी २०० ग्रॅम
लवंग २
विलायची ४-५
मिरे २-३
सोप १/२ टी- स्पून
तेजपान १
कलमी १ छोटा तुकडा
मीठ चवीनुसार
कृती :-
* मटर आणि बारीक चिरलेली मेथी शिजऊन घ्या.
* काजू आणि खरबूज बी १५ मिनिटे भिजवा आणि पेस्ट करा.
* लवंग, विलायची, मिरे, सोप एकत्र बारीक करा.
* कढईत तेल गरम करा, तेजपान आणि कलमी घाला.
* काजू आणि खरबूज बी ची पेस्ट घाला आणि परतून घ्या.
* त्यात लवंग, विलायची ची बनवलेली पूड आणि मीठ घाला.
*टोमॅटो पेस्ट मिरची पेस्ट आणि पालक पेस्ट घाला.
* आता शिजऊन घेतलेले मटर आणि मेथी mix करा.
* ५ मिनिटे शिजू द्या.
* वरून मलाई घाला आणि serve करा.
0 Responses to "मेथी मटर मलाई"
Leave A Comment :