विरुद्ध आहार
थंड पाणी :-
थंड पाण्यासोबत शेंगदाणे, तेल, तूप, जांभूळ, पेरू, खरबूज, काकडी, गरम दुध किंवा गरम जेवण घेऊ नये.
कलिंगड :-
कालीन्गादासोबत पुदिना किंवा थंड पाणी घेऊ नये.
चहा :-
चहासोबत काकडी, थंड फळे, किंवा थंड पाणी घेऊ नये.
गरम जेवण :-
गरम जेवणासोबत थंड पेयं घातक असतं.
खरबूज :-
खरबुजासोबत लसूण, मुळा, दुध किंवा दही हानिकारक आहे.
0 Responses to "विरुद्ध आहार"
Leave A Comment :