मी बनवलेले मामीचे चित्र
हे चित्र मी staedtler color pencils ने काढले आहे. मी pencil ने काढलेले आई आणि बाबांचे चित्र तुम्ही blog वर पाहिले आहे.. हे माझ्या मामीचं चित्र कसं बनलंय हे नक्की कळवा..
मी काढलेले आई आणि बाबांचे चित्र पाहण्यासाठी खालच्या link वर click करा.
मी काढलेले आई आणि बाबांचे चित्र पाहण्यासाठी खालच्या link वर click करा.
chhan aahe