असं का करायचं?? (भाग ४)
अलंकारांबद्दल महत्वाच्या अशा काही गोष्टी मी लिहिल्या.. त्यात राहिलेल्या काही आज लिहिते..
बिंदी : बिंदी च्या पदकाचा कपाळावर जिथे स्पर्श होतो त्या बिन्दुमुळे tonsils आणि उच्चदाबावर नियंत्रण राहतं..
पैंजण : पायातले पैंजण फक्त वाजण्यासाठी... चाहूल येण्यासाठी नाहीत!! तिथे किडनी, दमा, sciatica, पाठीचा कणा, गुडघेदुखी अशा रोगांचे निवारण करणारे बिंदू..
जोडवी : सुरवातीला पायात रुतणारी जोडवी डोळ्यांची आणि कानांची काळजी घेतात!!
"असं का करायचं" या विषयाच्या तीनही भागांना चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.. आजचा "असं का करायचं" मध्ये अलंकाराविषयी शेवटचा भाग. मला अलंकाराबद्दल जे माहिती होते ते सगळं लिहिलं.. याशिवाय तुम्हाला जे माहिती असेल ते नक्की सांगा.. मला सुद्धा ऐकायला आवडेल.. :)

मधुराताई भाग २ वरच्या प्रतिक्रिया तुम्ही काही कारणास्तव प्रकाशित केल्या नाहीत का?
mast... pan he kai? series sampli?
प्रिय साधक.. तुम्ही भाग २ वर लिहिलेल्या एका post नुसार तुम्ही म्हणालात की माझ्या या लिहिण्याला पुरावा काय... खरं ना? मी हे सगळं आयुर्वेदात वाचलं आहे.. आणि या माहितीमुळे इतरांना सुद्धा फायदा व्हावा या उद्देशाने मी ही माहिती blog वर लिहिली.. म्हणून तुम्हाला म्हटले की आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या आयुर्वेदावर विश्वास ठेवा.. तुम्ही आयुर्वेदाचा अभ्यास करा.. आणि मी लिहिलेलं चूक आहे असं आढळलं तर नक्की सांगा.. :)
Thank U Siddharth.. :)
अरे फक्त अलंकाराची series संपली.. पण प्रश्न उत्तरं आहेत भरपूर.. हळू हळू लिहीन.. :)