फ्लॉवर सूप

Posted by मधुरा on 3:29 AM

साहित्य :-
फ्लॉवर    १ कप (बारीक चिरून)   
पातीचा कांदा  १/४ कप
टोमॅटो सूप  १/२ कप
मटार   १/४ कप
जिरे     १/२ टी-स्पून
पाणी    १/४ कप
बटर     १ टे-स्पून



कृती :-


बटर गरम झाल्यावर त्यात जिरे आणि  पतीचा कांदा घाला.
त्यानंतर टोमॅटो सूप आणि बाकी सर्व पदार्थ  घाला.
आता सूप झाकून १५ मिनिटे शिजवा.
फ्लॉवर शिजले कि तुमचे सूप ready ...