गुरुजी : बंड्या, तुला माहित आहे का.. मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा मला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळायचे! बंड्या : गुरुजी.. तुमचे गुरुजी तुम्हाला चांगले शिकवत असतील!!
मी staedtler color pencils ने हे चित्र बनवलंय. class मध्ये शिकत असताना हे चित्र बनवलं. हे चित्र बनवायला मला ३ दिवस लागले. बालगंधर्व मध्ये exhibition ला हे चित्र लावलेलं होतं. कसं बनलंय हे नक्की कळवा.. :)
kadak...
thanks :)
jabari............!! keep the good work Madhura.. :))
thank u.. :)