Posted by मधुरा on 1:06 AM
हे चित्र मी photoshop या software मध्ये बनवलंय.. हे चित्र माझ्या भाच्याचं (मानसचं) आहे. यात मी detailing केलंय. आणि ते वेगवेगळ्या layers मध्ये ठेवलंय. बघून नक्की कळवा कसं बनलंय चित्र.. :)
हे चित्र मी कसं बनवलं ते खाली layer मध्ये बघू शकता.
खुपच छान बनले आहे चित्र
तू मराठी मध्ये फोटोशॉप कसे वापरायचे इत्यादी विषयावर लिहायल सुरुवात कर ना
thank u prashant.. :)
photoshop बद्दल लिहिण्याचा मी नक्की प्रयत्न करीन..
मधुर खुपच छान!
फोटोशोप मध्ये केले आहेस असे वाटत नाही. खुपच छान निर्मिती.
प्रशांत म्हणाला तसे तू टुटोरिअल चालू कर तुझा सराव होईल आणि आम्हाला हि समजेल.
धन्यवाद आशिष :)
photoshop हे software असं आहे की त्यात आपल्याला हवं तसं चित्र आपण काढू शकतो.
मी नक्की Tutorials लिहिण्याचा प्रयत्न करीन. तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल खूप खूप धन्यवाद..:)
mast... superb... totally photoreal.. :D
Thank U so much Siddharth :)
khup cute photo banavla aahes........ relly nice
kasa tayar kelas te nakki sang
LUVED ur work here <3 :)