व्यक्तिरेखा चित्र
आज जे व्यक्तिचित्र लावलं आहे ते माझ्यासाठी एक आव्हान होते ... म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दाखवायच्या, त्याच्या दाढी मिशा बनवायच्या आणि ते चित्र खरे आहे हे भासवायचं... पण मी पूर्ण प्रयत्न केला आणि हे चित्र बनवले.. हे चित्र मी कसं बनवलं ते वेगवेगळ्या layers मध्ये बघू शकता...
हे चित्र मी कसं बनवलं ते खाली layer मध्ये बघू शकता.
हे चित्र मी कसं बनवलं ते खाली layer मध्ये बघू शकता.
खुप छान..दिवसेंदिवस प्रगती आहे मधुरा :-)
Thank U Prashant :)
ashakya... toooo three four good.. i can't believe this is photoshopped.. looks like real picture clicked
keep doing it.. awesome work
Aniket
http://manatale.wordpress.com
Thank U so Much Aniket.. :)
असं चित्र photoshop मध्ये काढता येतं हे दाखवायलाच मी layers दाखवल्या आहेत. कागदावर चित्र काढताना थोड्या मर्यादा येतात. पण photoshop मध्ये काहीही अशक्य नाही. :)
तुमचे मनापासून धन्यवाद..:)
सुंदर मधुरा, दाढीचा एकूण एक केस आणि कापल्याच्या आठ्या तर एकदम मासातच. good keep it up
खूप खूप धन्यवाद आशिष.. :)
this is really really a awesome stuff... i anyways was hating my job, now started hating it more. I wish i had learnt this art and i had a career in this.
Heavenly beautiful
Aniket
Thank u soooo much Aniket.. :)
AWEEESSSOOOMMMEEEE!!!!
Zakasss..........!!!
really hats off for this one....!! super like
:) thank u :)